Skip to product information
1 of 5

Our Bestseller

रॉयल कडुआ

रॉयल कडुआ

Regular price Rs. 2,000.00
Regular price Sale price Rs. 2,000.00
Sale Sold out

रॉयल कडुवा


☘रॉयल कडुवा हे प्रॉडक्ट आपल्या नावाप्रमाणेच अतिशय कडू असून फवारणीनंतर पिकाची पाने कमीत कमी १२ ते १५ दिवस इतकी कडू असतात की कोणतीही कीड ती खाऊ शकत नाही. 
☘थ्रिप्स, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, मिलिबग, आळी यासारख्या किडीवर पूर्णपणे नियंत्रण मिळते. 
☘किडींची प्रजनन क्षमता आणि अंड्यांच्या निर्मितीवरती नियंत्रण पिकांवरील आणि जमिनीतील शत्रु किडींवर नियंत्रण. 
☘सर्व तरकारी / फळबागा पिकांस वापरण्यास उपयुक्त सर्व प्रकारच्या जैविक / सेंद्रिय आणि रासायनिक खत औषधांबरोबर वापरण्यास उपयुक्त. 
☘फळे तयार झाल्यानंतर किंवा तोडणी चालू असताने भाज्या आणि फळे पिकांवर उत्पादनाचा वापर करु नये.

☘प्रमाण : फवारणीसाठी 2 मि.ली प्रति लिटर

अधिक माहितीसाठी संपर्क
7219255425

Quality Assurance

Every order undergoes a rigorous quality assurance check before being shipped out. We take pride in delivering premium quality products that you will absolutely love.

Shipping

🚚 All orders are processed and shipped within 72 hours.
🚚 Delivery within 3-7 days.
🚚 Enjoy FREE SHIPPING on all orders!

Moneyback Guarantee!

Please get in touch with our support team via email for returns or read our shipping policy.

View full details
  • Lowest prices offered!

  • Enjoy Free & Fast Shipping!

  • Cash on Delivery Available!

  • 24/7 Customer Support Available!