Collection: AGRICULTURE
रॉयल कडुवा
☘️रॉयल कडुवा हे प्रॉडक्ट आपल्या नावाप्रमाणेच अतिशय कडू असून फवारणीनंतर पिकाची पाने कमीत कमी १२ ते १५ दिवस इतकी कडू असतात की कोणतीही कीड ती खाऊ शकत नाही.
☘️थ्रिप्स, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, मिलिबग, आळी यासारख्या किडीवर पूर्णपणे नियंत्रण मिळते.
☘️किडींची प्रजनन क्षमता आणि अंड्यांच्या निर्मितीवरती नियंत्रण पिकांवरील आणि जमिनीतील शत्रु किडींवर नियंत्रण.
☘️सर्व तरकारी / फळबागा पिकांस वापरण्यास उपयुक्त सर्व प्रकारच्या जैविक / सेंद्रिय आणि रासायनिक खत औषधांबरोबर वापरण्यास उपयुक्त.
☘️फळे तयार झाल्यानंतर किंवा तोडणी चालू असताने भाज्या आणि फळे पिकांवर उत्पादनाचा वापर करु नये.
☘️प्रमाण : फवारणीसाठी 2 मि.ली प्रति लिटर
अधिक माहितीसाठी संपर्क
7219255425

-
ROYAL SLURRY KIT 6.5
Regular price Rs. 6,100.00Regular priceUnit price / per