Skip to product information
1 of 1

Our Bestseller

RECHARGE

RECHARGE

Regular price Rs. 660.00
Regular price Sale price Rs. 660.00
Sale Sold out

रॉयल रिचार्ज

☘️रिचार्ज हे अति थंडी, अति उष्णता, अति पाऊस, ढगाळ वातावारण यापासुन पिकाचे संरक्षण करते. 
☘️हरभरा, सोयाबीन / कापुस / टोमॅटो / हळद / आदरक / वेलवर्गिय पिके व सर्व प्रकारचा भाजीपाला यासारख्या पिकावर ७२ तासांमध्ये परिणाम दिसण्यास सुरुवात होते.
☘️ रिचार्जच्या फवारणी मुळे प्रत्येक पिकाच्या फुटव्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन झाडाची जोमदार वाढ होते. 
☘️रिचार्ज पिकाला जमिनीतील अन्न जलद गतीने उचलण्यास मदत करते. 
☘️रिचार्जच्या फवारणी मुळे फुले व फळांच्या संख्येत झपाट्याने वाढ होते. अधिक हिरवेपणा येतो. 
☘️पिकांमध्ये रोगप्रतिकार क्षमता वाढून अन्ननिर्मिती प्रक्रिया वेगाने होते.

☘️प्रमाण - फवारणी १० ग्रॅम प्रति 15 ली पंप.


अधिक माहितीसाठी संपर्क
7219255424

Quality Assurance

Every order undergoes a rigorous quality assurance check before being shipped out. We take pride in delivering premium quality products that you will absolutely love.

Shipping

🚚 All orders are processed and shipped within 72 hours.
🚚 Delivery within 3-7 days.
🚚 Enjoy FREE SHIPPING on all orders!

Moneyback Guarantee!

Please get in touch with our support team via email for returns or read our shipping policy.

View full details
  • Lowest prices offered!

  • Enjoy Free & Fast Shipping!

  • Cash on Delivery Available!

  • 24/7 Customer Support Available!