Our Bestseller
ROYAL SLURRY KIT 6.5
ROYAL SLURRY KIT 6.5
रॉयल न्यूट्रियंट स्लरी
स्लरी बनविण्यासाठी लागणारे साहित्य:-
1)गोमुत्र
2)ताक
3)गुळ =
4)Black Gold = 1किलो
5)Fulora = 1किलो
6)Ocean Power = 1किलो
7)Amino Boost = 1 किलो
8)Carbo Puls = 1किलो
9) Green Silicon = 1किलो
10) Magic Drop= 500मिली
स्लरी बनविण्याची पद्धत:-
100लिटर पाणी घेऊन त्यामध्ये अनुक्रमे Black Gold+Fulora+Ocean Power+Amino Boost+Carbo Puls+Green silicon+Magic Drop व्यवस्थित मिक्स करून घेणे.दिवसातून 1-2वेळा काठीने ढवळून घ्यावे.4-5 दिवसांनंतर वरील स्लरी वापरण्यास योग्य तयार होते.
स्लरी वापरण्याची पद्धत
तयार झालेली स्लरी प्रत्येक आठवड्यातुन एक वेळा प्रति एकर 180लि.पाणी+15-20लि.स्लरी+ गोमुत्र-2लि/ताक-2लि/गुळ-2किलो याचे वेगळे मिश्रण करून वरील तयार केलेल्या मिश्रणात टाकावे.कोणत्याही खताबरोबर अथवा प्लेन ड्रीपद्वारे किंवा पाट पाण्याद्वारे देता येते.
(प्रत्येक वेळी वापर करते वेळी स्लरी काठीने हलवून घ्यावी.)
स्लरी वापरण्याचे फायदे:-
☘️पांढरी मुळी,अपटेक व फुगवणी साठी एकमेव खात्रीशीर ऑर्गेनिक स्लरी आहे.
☘️डाळिंब,द्राक्षे,पपई,केळी,पेरू,सिताफळ,सफरचंद,हळद,आले,ड्रॅगनफ्रुट,स्ट्राॅबेरी,मिरची,टोमॅटो,ढोबळी,कांदा,टरबुज,खरबुज,यासारख्या फळपिके, फळभाज्या, वेलवर्गिय व पालेभाज्या यामध्ये पांढर्या मुळी, अपटेक, ग्रिनरी, फुलकळी, फुगवन, चव व वजन वाढवण्यासाठी.
☘️स्लरी च्या नियमित वापराने जमीन सजीव व सुपिक होऊन जमिनीमध्ये ऑर्गेनिक कार्बन वाढण्यास मदत होते.
☘️जमिनीतिल जिवांनुसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते,जिवाणुंच्या संख्येत झपाट्याने वाढ होते व जिवाणू दिर्घकाळ जगतात. जमिनीतिल गांडूळ जिवंत होतात व त्यांची संख्या झपाट्याने वाढण्यास मदत होते.
☘️जमिन जिवंत ठेवण्यासाठी,जमिनीचा पोत सुधारण्यासाठी स्लरी काम करते.
☘️पिकांची जोमदार वाढ होते,भरपुर फुलकळी लागते. फांद्या, फळे व फुलांची संख्या वाढते.
☘️फळपिके व फळभाज्या फळांची फुगवन चांगली होते. फळे चवदार होतात,आपला नैसर्गिक कलर प्राप्त करतात, चमकदार होतात.
☘️स्लरी च्या नियमित वापराने पिके निरोगी,तजेलदार व हिरवीगार राहतात.
☘️स्लरी पिकाचे अपटेक वाढवते व तोडा वाढतो.
मिरची,वांगी,ढोबळी मिरची, काकडी,कारले,भोपळा,वाल,घेवडा,दोडके,भेंडी,गवार,टोमॅटो तोडे खूप वाढतात.
☘️ खोडातील व काडीतील स्टोरेज वाढवते.
☘️स्लरी च्या वापराने जमिनीतील मित्रबुरष्या व जिवांनूच्या संख्येत वाढ होते त्यामुळे पिकांची मर,मुळकुज,निमॅटोड या व्याधीं पासुन पिकांचे, झाडांचे संरक्षण होते.
☘️रोप लागवडीच्या वेळी स्लरी पहिल्या पाण्याबरोबर सोडल्याने रोपाची मुळे लवकर सेट होतात व रोप जोमाने वाढीस लागते.
☘️स्लरी मुळे पिकास काळोखी येते, पिकाला लागणारे सर्व अन्नघटक पुरवते, पिकातील कमतरता भरून येते.
वापरण्याचे प्रमाण
15-20लिटर स्लरी प्रत्येक आठवड्यातून एक वेळा प्रति एकर.
Quality Assurance
Quality Assurance
Every order undergoes a rigorous quality assurance check before being shipped out. We take pride in delivering premium quality products that you will absolutely love.
Shipping
Shipping
🚚 All orders are processed and shipped within 72 hours.
🚚 Delivery within 3-7 days.
🚚 Enjoy FREE SHIPPING on all orders!
Moneyback Guarantee!
Moneyback Guarantee!
Please get in touch with our support team via email for returns or read our shipping policy.








Why buy from us?
-
Lowest prices offered!
-
Enjoy Free & Fast Shipping!
-
Cash on Delivery Available!
-
24/7 Customer Support Available!